शुक्रवार, नवंबर 22 2024 | 04:11:45 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / लोकपालांनी, कायदेविषयक वार्ताहरांच्या मान्यतेसाठीच्या निकषाअंतर्गत अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली

लोकपालांनी, कायदेविषयक वार्ताहरांच्या मान्यतेसाठीच्या निकषाअंतर्गत अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली

Follow us on:

लोकपालांनी दिनांक 18 ऑक्टोबर 2024 च्या परिपत्रकाद्वारे,लोकपालांसाठी कायदेविषयक वार्ताहरांच्या मान्यतेसाठीच्या निकषाअंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आता 8 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे.

लोकपालांनी भारताच्या लोकपाल कार्यालयातील कायदेविषयक वार्ताहरांच्या मान्यतेसाठी निकष तयार केले आहेत. हे निकष 25 सप्टेंबर 2024 च्या परिपत्रकाद्वारे  लोकपालांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

त्याच बरोबर, दिनांक 25 सप्टेंबर 2024 च्या परिपत्रकानुसार, लोकपाल कार्यालयातील कायदेविषयक वार्ताहर म्हणून मान्यता प्राप्त करण्यासाठी इच्छुक आणि पात्र पत्रकार तसेच वार्ताहरांकडून 30 दिवसांच्या आत अर्ज मागविण्यात आले होते.

2. सर्व संबंधीतानी ही स्थिती लक्षात घ्यावी जेणेकरून ते  दिलेल्या मुदतीत  अर्ज दाखल करू शकतील.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

अझरबैजानमध्ये बाकू येथे आयोजित संयुक्त राष्ट्र हवामान बदल शिखर परिषदेतील कॉप29 बैठकीदरम्यान भारताने हवामान बदलाचा स्वीकार या विषयाशी संबंधित उच्चस्तरीय मंत्रीपातळीवरील संवाद कार्यक्रमात निवेदन दिले

भारताने काल, 19 नोव्हेंबर 2024 रोजी अझरबैजानमध्ये बाकू येथे आयोजित संयुक्त राष्ट्र हवामान बदल शिखर …