మిత్రులందరికీ నమస్కారం! చల్లని ఆహ్లాదకర వాతావరణంలో పార్లమెంటు శీతాకాల సమావేశాలు ప్రారంభమవుతున్నాయి… మనం 2024 సంవత్సరం చివరి అంకానికి చేరుకున్నాం.. కొత్త సంవత్సరాన్ని ఆహ్వానించేందుకు దేశం ఉత్సాహంగా ఎదురుచూస్తోంది. మిత్రులారా, ఈ సమావేశాలు ఎంతో ప్రత్యేకమైనవి, రాజ్యాంగంతో మన ప్రయాణం 75 ఏళ్ళకు చేరుకోబోతోంది. భారత రాజ్యాంగం 75 వ ఏడాదిలోకి అడుగిడనుంది. మన ప్రజాస్వామ్యానికి ఇదొక మైలురాయి. ఈ సందర్భంగా, రేపటి నుంచీ పార్లమెంటు కాన్స్టిట్యూషన్ హాల్ లో …
Read More »विकसित भारत युवा नेता संवाद: राष्ट्र उभारणीसाठी युवकांना सक्षम करण्याकरिता चार-टप्प्यांची स्पर्धा
विकसित भारत युवा नेता संवाद हा महत्त्वपूर्ण उपक्रम आज भारतीय क्रीडा प्राधिकरण, प्रादेशिक केंद्र (साई, आरसी), मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 च्या आधी जाहीर करण्यात आला. देशाचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीने भारतातील तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी तसेच सक्षम करण्यासाठी चार टप्प्यातील स्पर्धेचा हा कार्यक्रम नेहरू युवा केंद्र संघटनेच्या ( एनवायकेएस) …
Read More »‘मंजुम्मेल बॉईज:’ खरी मैत्री आणि शौर्याची कहाणी 55 व्या इफ्फीमध्ये लक्षवेधक ठरली
गोवा येथील 55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इंडियन पॅनोरमा विभागात आज ‘मंजुम्मल बॉईज’ हा चित्तवेधक बचाव नाट्याचा थरार असलेला मल्याळम चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. गोव्यामधील पत्र सूचना कार्यालयाच्या (PIB) मीडिया सेंटरमध्ये इफ्फी (IFFI) महोत्सवाच्या 6 व्या दिवसाच्या उद्घाटनपर पत्रकार परिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक चिदंबरम यांनी माध्यमांशी संवाद …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक सहकार परिषद 2024 चे उद्घाटन केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक सहकार परिषद 2024 चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 चा देखील प्रारंभ केला आणि एका स्मृती टपाल तिकिटाचे प्रकाशन केले. यावेळी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह, भूतानचे पंतप्रधान, फिजीचे उपपंतप्रधान, आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थेचे …
Read More »क्रेडाईने आपले 14,000 सदस्य औपचारिक करण्याची केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची सूचना,कामगारांची सामाजिक सुरक्षितता रियल इस्टेट क्षेत्राच्या वाढीसाठी महत्त्वाची असल्याचे केले प्रतिपादन
रियल इस्टेट क्षेत्राने या उद्योगाची मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यासाठी अधिक मोठ्या औपचारिकीकरणाचा विचार करायला हवा असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. क्रेडाई (भारतीय स्थावर मालमत्ता विकासकांच्या संघटनांचा महासंघ)च्या 25 व्या स्थापनादिनानिमित्त नवी दिल्ली येथे आज आयोजित कार्यक्रमात बीजभाषण करताना ते बोलत होते. त्यांनी कामगारांना औपचारिक …
Read More »भारतीय रेल्वेच्या तीन ‘मल्टीट्रॅकिंग’ प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी : संपर्क यंत्रणा प्रदान करणे , प्रवास सुलभ करणे,वाहतूक खर्च कमी करणे, तेल आयात कमी करणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे उद्दिष्ट्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीची आज बैठक झाली. यामध्ये रेल्वे मंत्रालयाच्या एकूण अंदाजे 7,927 कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. मंजूर झालेले प्रकल्प आहेत:- 1. जळगाव-मनमाड चौथी मार्गिका ( 160 किमी) 2. भुसावळ – खांडवा तिसरी आणि चौथी मार्गिका (131 किमी) 3. प्रयागराज (इरादतगंज) …
Read More »अटल इनोव्हेशन मिशन सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नीती आयोगाच्या अखत्यारीतील अटल इनोव्हेशन मिशन (AIM) या प्रमुख उपक्रमाला कामाची वाढीव व्याप्तीसह आणि 2,750 कोटी रुपये तरतुदीसह 31 मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. AIM 2.0 हे विकसित भारताच्या दिशेने एक पाऊल आहे. भारताच्या ऊर्जाशील नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्थेचा विस्तार करणे, मजबूत करणे …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाची वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेला मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्वत्तायुक्त संशोधन लेख आणि पत्रिका प्रकाशनांची देशव्यापी उपलब्धता निर्माण करणाऱ्या वन नेशन वन सबस्क्रिप्शन या केंद्रीय योजनेला मंजुरी दिली. एका साध्या, वापरकर्ता स्नेही आणि संपूर्णपणे डिजिटल प्रक्रियेद्वारे ही योजना राबवली जाईल. सरकारी उच्च शिक्षण संस्था आणि केंद्र सरकारच्या संशोधन आणि विकास प्रयोगशाळांसाठी …
Read More »नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालया अंतर्गत, केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून, नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग (एनएमएनएफ), अर्थात नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ करायला मंजुरी दिली. 15 व्या वित्त आयोगापर्यंतचा (2025-26) या योजनेसाठी एकूण रु. 2481 कोटी (भारत सरकारचा वाटा – रु. 1584 …
Read More »संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा
नमस्कार मित्रांनो, हे हिवाळी अधिवेशन आहे आणि आता वातावरण देखील थंड असणार आहे. आपण आता 2024 च्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि प्रचंड उर्जा आणि मोठ्या उत्साहासह संपूर्ण देश 2025 चे स्वागत करण्यासाठी उत्सुकतेने तयारी करत आहे. मित्रांनो, संसदेचे हे अधिवेशन अनेक अर्थांनी खास आहे. आपल्या संविधानाचा 75 व्या वर्षात प्रवेश …
Read More »