Friday, June 19 2026 | 07:18:32 PM
Breaking News

जल जीवन अभियान महिला सक्षमीकरणाला विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला सक्षमीकरणाला चालना देत आहे : पंतप्रधान

Connect us on:

जल जीवन अभियान महिला सक्षमीकरणाला विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला सक्षमीकरणाला चालना देत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दारी स्वच्छ पाणी उपलब्ध झाल्यामुळे महिला आता कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेकडे लक्ष पुरवू शकतात.

एक व्हिडिओ पोस्ट X वर शेअर करताना त्यांनी लिहिले आहे :

”जल जीवन मिशन महिला सक्षमीकरणाला विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला सक्षमीकरणाला कशी चालना देत आहे, त्याचा एक उत्तम पैलू.

दारी स्वच्छ पाणी उपलब्ध झाल्यामुळे महिला आता कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेकडे लक्ष पुरवू शकतात.”

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

भारतातील घराच्या छतावर बसवलेली सौर ऊर्जा प्रणाली आणि नेट मीटरिंग व्यवस्था.

PM सूर्य घर योजना २०२६: ३१ लाखांहून अधिक घरांना लाभ, जाणून घ्या मोफत विजेचे संपूर्ण गणित

भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारची ‘PM सूर्य घर: मोफत वीज योजना’ एक मैलाचा …