Wednesday, July 22 2026 | 02:02:09 AM
Breaking News

इंडिगो सेवा व्यत्ययाबद्दल नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांचे निवेदन

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान वेळापत्रकातील, विशेषतः इंडिगो एअरलाइन्सच्या, सध्याच्या व्यत्ययाला तोंड देण्यासाठी तातडीने आणि सक्रिय उपाययोजना केल्या आहेत. हवाई वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए)फ्लाइट ड्युटी कालावधी मर्यादा (एफडीटीएल) आदेश तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आले आहेत. हवाई सुरक्षेशी तडजोड न करता हा निर्णय केवळ प्रवाशांच्या, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि अत्यावश्यक …

Read More »

जेईएम द्वारे भारतातील सार्वजनिक खरेदीमध्ये परिवर्तन विषयावर आयडीएएस परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी अभिमुखता सत्राचे आयोजन

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेईएम) ने भारतीय संरक्षण लेखा सेवेच्या (आयडीएएस) प्रोबेशनर्स अर्थात परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी नवी दिल्ली येथील जेईएम कार्यालयामध्ये “जेईएम -भारतातील सार्वजनिक खरेदीमध्ये परिवर्तन” या विषयावर एक दिवसीय अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन केले. जेईएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मिहिर कुमार यांनी त्यांच्या मुख्य भाषणात, डिजिटल खरेदी …

Read More »

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे स्टॉकहोम येथील स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेयर्स (यूआय) येथे व्याख्यान

इंटरनॅशनल आयडिया सदस्य राष्ट्रांच्या परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ झाला सुरू भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज स्वीडनमधील स्टॉकहोम येथील स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेयर्स (यूआय) येथे ‘भारताच्या लोकशाहीमध्ये डोकावताना’ या विषयावर गोलमेज परिसंवाद आयोजित केला होता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल वर्ष 2026 साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्सच्या (इंटरनॅशनल …

Read More »

नागपूरच्या प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्राद्वारे एक दिवसीय कार्यशाळेचे 5 डिसेंबर रोजी आयोजन

नागपूर 4 डिसेंबर 2025. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या अमरावती रोड स्थित गोंडखैरी येथील प्रादेशिक सेंद्रीय आणि  शेती केंद्र -आरसीओएनएफ द्वारे  5 डिसेंबर शुक्रवार रोजी जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून नैसर्गिक शेती संदर्भात एकदिवसीय कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकाचे नागपूरच्या सिव्हिल लाईन स्थित एनडीआरएफ अकॅडमी येथे सकाळी 10  वाजता आयोजन …

Read More »

अंतिम ग्राहकापर्यंत शाश्वत सेवा वितरण बळकट करण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने 200 इलेक्ट्रिक दुचाकींचा केला प्रारंभ

भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने आपल्या सेवा वितरणाचे जाळे आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत टपाल वितरणासाठी  200 इलेक्ट्रिक टू व्हिलर्सचा शुभारंभ केला. पार्सलच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून शहरात वितरण सेवा अधिक उत्कृष्ट करण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मुंबईत चकाला एम आय डी …

Read More »

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबईतील छापेमारीत 64 बनावट ‘पॉवर अडॉप्टर’ जप्त

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेने 28 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत अंधेरी पश्चिम येथील जेपी रोड येथे सुरेश पाटील बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 01 मधील मेसर्स रतन आयटी सोल्युशन्स वर छापा टाकला. मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली. ही कंपनी मानक चिन्हाविना आयटी उपकरणांसाठीच्या …

Read More »

मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रातर्फे अणु विज्ञान आणि नवोन्मेषाची झलक दाखविणाऱ्या दोन दिवसीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन

मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राने (एनएससी) रोसाटॉम आणि एनर्जी ऑफ द फ्युचर यांच्या सहकार्याने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा दोन दिवसीय उत्सव सायन्स फेस्टिव्हल इंडिया 2025 चे आयोजन 3-4 डिसेंबर 2025 रोजी एनएससी मुंबई येथे केले. प्रत्यक्ष क्रियाकलाप, तल्लीन करणारे शिक्षणानुभव आणि सर्जनशील अन्वेषण यांचे आकर्षक मिश्रण असणारा हा महोत्सव विद्यार्थी, शिक्षक, कुटुंबे आणि विज्ञानोत्साही लोकांसाठी …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वर्ष 2025 साठीचे दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार केले प्रदान

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (3 डिसेंबर 2025) आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे 2025 साठी दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले. समानता हा दिव्यांग व्यक्तींचा देखील अधिकार आहे. समाज आणि  राष्ट्राच्या विकासाच्या यात्रेत त्यांचा समान सहभाग सुनिश्चित करणे हे  दानधर्माचे कार्य नव्हे तर …

Read More »

केंद्र सरकारने संचार साथी ॲप पूर्व-स्थापित करण्याविषयीची अनिवार्यता केली रद्द

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025. सर्व नागरिकांना सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून केंद्र सरकारने सर्व  स्मार्टफोन्सवर संचार साथी ॲप स्थापित करणे बंधनकारक केले होते. हे ॲप अतिशय सुरक्षित असून सायबर जगतातील धोके आणि फसवणुकीपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. संचार साथी ॲपच्या वापरकर्त्यांना सायबर फसवणुकीसंदर्भातील  वाईट कृत्यांबद्दल …

Read More »

समुद्रापार आसियान देशांकडे केलेल्या तैनातीचा एक भाग म्हणून आय सी जी एस विग्रह इंडोनेशिया कडे रवाना

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025 समुद्रापार आसियान देशांकडे केलेल्या तैनातीचा एक भाग म्हणून भारतीय तटरक्षक दलाचे जहाज आय सी जी एस विग्रह 2 डिसेंबर ते 5 डिसेंबर या  तीन दिवसांच्या कार्यात्मक भेटीसाठी जकार्ता, इंडोनेशिया कडे रवाना झाले आहे. या तीन दिवसीय भेटीदरम्यान भारतीय तटरक्षक दलाचे आणि  इंडोनेशियन तटरक्षक दलाचे (BAKAMLA) …

Read More »