नाविका सागर परिक्रमा II नावाची जागतिक परिक्रमा मोहीम हाती घेणारे तारिणी हे भारतीय नौदलाचे जहाज, 39 दिवसांच्या आव्हानात्मक सागरी प्रवासानंतर, 9 नोव्हेंबर 24 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सुमारे 14: 30h वाजता (स्थानिक वेळेनुसार 17:00 वाजता) ऑस्ट्रेलियातील फ्रेमंटल या बंदरात दाखल झाले. परिक्रमेवर निघालेल्या या जहाजाचा हा पहिलाच थांबा होता. या ऐतिहासिक मोहिमेला 2 ऑक्टोबर 24 रोजी गोव्यातून नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी …
Read More »
Matribhumisamachar
