रविवार, नवंबर 17 2024 | 11:01:25 PM
Breaking News
Home / Matribhumi Samachar (page 47)

ஜெய்னாச்சார்யா ரத்னசுந்தர்சுரீஸ்வர்ஜி மகராஜ் சாஹேப்புடன் பிரதமர் சந்திப்பு

ஜெய்னாச்சாரியார் ரத்னசுந்தர்சுரீஸ்வர்ஜி மகராஜ் சாஹேப்பை பிரதமர் திரு நரேந்திர மோடி இன்று சந்தித்தார். சமூக சேவை மற்றும் ஆன்மீகத்திற்கு ஜெய்னாச்சார்யா ரத்னசுந்தர்சுரீஸ்வர்ஜி மகராஜ் சாஹேப்பின் பங்களிப்பையும் பிரதமர் பாராட்டினார். சமூக ஊடக எக்ஸ் தளத்தில் பிரதமர் பதிவிட்டிருப்பதாவது: “துலேயில், ஜெய்னாச்சாரியார் ரத்னசுந்தர்சுரீஸ்வர்ஜி மகராஜ் சாஹேப்பை சந்தித்தேன். சமூக சேவைக்கும், ஆன்மீகத்துக்கும் அவரது பங்களிப்பு போற்றத்தக்கதாகும். அவரது வளமான எழுத்துக்காகவும் அவர் பாராட்டப்படுகிறார்.”

Read More »

ஊழல் விழிப்புணர்வு வாரம் 2024-ல் குயடிரசுத்தலைவர் கலந்து கொண்டார்

குடியரசுத்தலைவர் திருமதி திரௌபதி முர்மு இன்று (நவம்பர் 8, 2024) ஊழல் விழிப்புணர்வு வாரம் 2024-ல் கலந்து கொண்டார். நிகழ்ச்சியில் பேசிய குடியரசுத் தலைவர், நமது சமுதாயத்தில் நேர்மையும், ஒழுக்கமும் வாழ்க்கையின் இலட்சியங்களாகக் கருதப்படுகின்றன என்றார். இந்திய மக்கள் ஒழுக்கமின்மையை விரும்புவதில்லை என்பதோடு சட்டத்தைப் பின்பற்றுகிறார்கள் என்று சுமார் 2300 ஆண்டுகளுக்கு முன்பு, மெகஸ்தனிஸ் எழுதினார். அவர்கள் வாழ்வில் எளிமையும் சிக்கனமும் இருக்கும். நமது முன்னோர்களைப் பற்றி ஃபா-ஹியான் என்பவரும் இதே போன்ற குறிப்புகளைக் கூறியுள்ளார். இந்த வகையில், இந்த ஆண்டு மத்திய ஊழல் கண்காணிப்பு …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयएनएस विक्रांतवर भारतीय नौदलाच्या परिचालनाचे केले निरीक्षण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, यांनी 7 नोव्हेंबर 2024 रोजी समुद्रात भारतीय नौदलाच्या परिचालनाचे निरीक्षण केले. राष्ट्रपती  7 नोव्हेंबर रोजी आयएनएस हंसा (गोव्यातील नौदल विमानतळ) येथे उपस्थित होत्या. आयएनएस हंसा येथे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी कमांडिंग-इन-चीफ वाइस ॲडमिरल संजय जे. सिंह यांनी त्यांचे  स्वागत केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आगमनाप्रीत्यर्थ  150 जवानांनी ‘गार्ड ऑफ …

Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्राहिंदला महाराष्ट्रात सुरुवात

ऑस्ट्राहिंद या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या  तिसऱ्या संयुक्त लष्करी सरावाला पुण्यामध्ये फॉरिन ट्रेनिंग नोड येथे आज सुरुवात झाली. 8 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2024 दरम्यान हा सराव होणार आहे. ऑस्ट्राहिंद हा वार्षिक युद्धसराव असून तो भारत आणि ऑस्ट्रेलियात आलटून पालटून आयोजित केला जातो. यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये हा युद्धसराव ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आला होता. भारतीय तुकडीमध्ये 140 लष्करी कर्मचारी असून त्यामध्ये प्रामुख्याने …

Read More »

सीडीएस जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते दुसऱ्या भारतीय लष्करी वारसा महोत्सवाचे उद्घाटन

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत दुसऱ्या वार्षिक भारतीय लष्करी वारसा महोत्सवाचे (आयएमएचएफ) उद्घाटन झाले. 8 व 9  नोव्हेंबर असे दोन दिवस हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जागतिक व भारतीय विचारवंत, महामंडळे, सरकारी व खाजगी आस्थापना, सेवा संस्था, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक यांना एकत्र आणून भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, लष्कराचा इतिहास तसेच …

Read More »

सी-डॉट आणि सी आर राव एआयएमएससीएस यांनी ‘साईड चॅनेल लिकेज कॅप्चर इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅन्ड अ‍ॅनालिसीस सोल्युशन’ यासाठीच्या सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षऱ्या

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाचे प्रमुख दूरसंचार संशोधन आणि विकास केंद्र सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स,सी-डॉट  आणि सीआर राव एआयएमएससीएस या संस्थेसोबत “साइड चॅनल लीकेज कॅप्चर इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅन्ड   अ‍ॅनालिसीस सोल्युशन’ यांच्या संदर्भात विकास करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. यात क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम सुरू असताना एफपीजीए कडून रिअल-टाइम पॉवर युसेज चेंजद्वारे साइड चॅनेल …

Read More »

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी स्वीप अंतर्गत राज्य-स्तरीय मतदार जागरुकता कार्यक्रम

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढविण्याच्या आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र, यांनी आज, 8 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे राज्यस्तरीय मतदार जागृती कार्यक्रमाचा शुभारंभ केला. 20 नोव्हेंबर 2024 च्या निवडणुकीपूर्वी मतदारांना शिक्षित आणि प्रेरित करण्याच्या उद्देशाने राज्यव्यापी उपक्रमाची अधिकृत सुरुवात म्हणून या कार्यक्रमाला मान्यवरांचा समूह आणि प्रसिद्ध सार्वजनिक …

Read More »

हेवी वॉटर बोर्ड (एचडब्ल्यूबी) ने न्यूक्लिओइलेक्ट्रिका अर्जेंटिना एस.ए समवेत जड पाण्याच्या पुरवठ्यासाठी केला करार

अणु उर्जा विभागाच्या  हेवी वॉटर बोर्ड (एचडब्ल्यूबी) ने न्यूक्लिओइलेक्ट्रिका अर्जेंटिना एस.ए  (नासा) समवेत  जड पाण्याच्या पुरवठ्यासाठी करार केला आहे. हे पाणी  अर्जेंटिनामधील नासा द्वारे संचालित प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिएक्टर्स (पीएचडब्ल्यूआर) यासाठी वापरण्यात येईल. चार वर्षांच्या कालावधीचा हा करार 4 नोव्हेंबर 2024 रोजी झाला. या प्रसंगी एचडब्ल्यूबी चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी एस. सत्यकुमार यांनी …

Read More »

महापर्व छठ पूजाविधी नागरिकांना नवीन उत्साह आणि ऊर्जा देत समर्थ करतात: पंतप्रधान

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज छठच्या प्रभातकालच्या  अर्ध्यदानाच्या पवित्र पूजेच्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि महापर्व छठपूजेच्या निमित्ताने चार दिवस चालणारे विधी नागरिकांना नवीन उर्जा आणि उत्साह देतात,असे नमूद केले. पंतप्रधानांनी  आपल्या एक्स पोस्टवर म्हटले आहे; “महापर्व छठपूजेच्या चार दिवसांच्या निमित्ताने यातून दिसणारे निसर्ग आणि संस्कृतीचे दर्शन देशवासियांना नवीन …

Read More »

पंतप्रधानांनी जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांच्या समाजसेवा आणि अध्यात्म या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांची प्रशंसा केली. पंतप्रधानांचा एक्स या समाज माध्यमावरील संदेश : “धुळे इथे आज जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांची भेट घेतली. समाजसेवा व आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांचे योगदान …

Read More »