ಇತ್ತೀಚೆಗೆ ಮುಕ್ತಾಯಗೊಂಡ ಭಾರತೀಯ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಲನಚಿತ್ರೋತ್ಸವ (ಐಎಫ್ ಎಫ್ ಐ) ನಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಲನಚಿತ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮ(ಎನ್ ಎಫ್ ಡಿ ಸಿ) ಆಯೋಜಿಸಿದ್ದ ‘ಫಿಲಂ ಬಜಾರ್ 2024’ನಲ್ಲಿ ಹೊಸ ಪೀಳಿಗೆಯ ಸಿನಿಮಾ ಕಥೆಗಾರರನ್ನು ಸಂಭ್ರಮಿಸುವಂತೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ಅದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಕೊನ್ಯಾಕ್ ಚಲನಚಿತ್ರವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸ್ಕ್ರೀನ್ ರೈಟರ್ಸ್ ಲ್ಯಾಬ್ ಪ್ರಶಸ್ತಿಗೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ಈ ರೀತಿ ಎನ್ ಎಫ್ ಡಿ ಸಿಯ ಸ್ಕ್ರೀನ್ ರೈಟರ್ಸ್ ಲ್ಯಾಬ್ 2024 ಪ್ರಶಸ್ತಿಗೆ ಆಯ್ಕೆಯಾದ ಕೊನ್ಯಾಕ್ ಚಿತ್ರ ಅದ್ಭುತ ಗಮನವನ್ನು ಸೆಳೆದಿದೆ. ಚಲನಚಿತ್ರದ ಸ್ಕ್ರಿಪ್ಟ್ ಚಿತ್ರ ನಿರ್ಮಾಪಕರ …
Read More »ಭಾರತೀಯ ಕಂದಾಯ ಸೇವೆಯ (ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಮತ್ತು ಪರೋಕ್ಷ ತೆರಿಗೆ) ತರಬೇತಿ ನಿರತ ಅಧಿಕಾರಿಗಳು ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಅವರನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಿದರು
ಭಾರತೀಯ ಕಂದಾಯ ಸೇವೆಯ (ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಮತ್ತು ಪರೋಕ್ಷ ತೆರಿಗೆಗಳು) ತರಬೇತಿ ನಿರತ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇಂದು (ಡಿಸೆಂಬರ್ 2, 2024) ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಭವನದಲ್ಲಿ ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಶ್ರೀಮತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಅವರನ್ನು ಭೇಟಿಯಾದರು. ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನುದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಅವರು, ಭಾರತೀಯ ಕಂದಾಯ ಸೇವೆ (ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಮತ್ತು ಪರೋಕ್ಷ ತೆರಿಗೆಗಳು) ಏಕರೂಪದ ತೆರಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮತ್ತು ಹಂಚಿಕೆಯ ಆಡಳಿತಾತ್ಮಕ ಮೌಲ್ಯಗಳ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಆರ್ಥಿಕತೆಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಈ ಸೇವೆಯು ದೇಶದ …
Read More »राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) आयोजित केलेल्या दोन आठवड्यांच्या ऑनलाइन इंटर्नशिप कार्यक्रमाचा समारोप
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) आयोजित केलेल्या दोन आठवड्यांच्या अल्प-मुदतीच्या ऑनलाइन इंटर्नशिप कार्यक्रमाचा समारोप आज झाला. 18 नोव्हेंबर 2024 रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली. देशातील विविध प्रांतातील विविध विद्यापीठांच्या 52 विद्यार्थ्यांनी ही इंटर्नशिप पूर्ण केली. समारोपाच्या सत्रात एनएचआरसीच्या अध्यक्ष विजया भारती सयानी यांनी मार्गदर्शन केले. इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे …
Read More »भारत एनसीएक्स 2024 ची अभूतपूर्व यशस्वी सांगता : 600 हून अधिक प्रतिनिधींचे प्रशिक्षण, महत्वपूर्ण उपाययोजनांचा आरंभ आणि नवोन्मेषी पद्धतींचे सादरीकरण
भारताच्या सायबर सुरक्षा परिदृश्यातील एक अतिशय महत्वाचा उपक्रम असलेल्या भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव (भारत एनसीएक्स 2024) कार्यक्रमाची सायबर लवचिकता, सहयोग आणि नवोन्मेष याक्षेत्रात नवीन टप्पे गाठत यशस्वी सांगता झाली. याअंतर्गत 600 हून अधिक प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले. या निमित्ताने भारताची सायबरसुरक्षा सज्जता अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने सायबरसुरक्षा क्षेत्रातील व्यावसायिक, धोरणकर्ते, संरक्षण क्षेत्रातील व्यक्ती आणि उद्योग धुरिण एकाच मंचावर येऊ …
Read More »पॅरा-जलतरणपटू जिया राय दिव्यांग मुलांसाठी ‘क्रीडा मेळावा’चे करणार उद्घाटन
अलीयावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) [एवायजेएनआयएसएचडी (डी)] ने 3 डिसेंबर 2024 रोजी दिव्यांग मुलांसाठी ‘क्रीडा मेळावा’ आयोजित केला आहे. या महत्त्वाच्या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग मुलांच्या क्रीडा प्रतिभेला वाव देणे आणि त्यांच्या कामगिरीचा गौरव करणे आहे. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाच्या निमित्ताने आयोजित केला असून “समावेशक …
Read More »कोन्याक : स्क्रिनरायटर्स लॅब पारितोषिक विजेता चित्रपट ‘फिल्म बाजार 2024’ मध्ये चमकला
गोवा इथे भारताच्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) चा एका भव्य सोहळ्यात नुकताच समारोप झाला. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) सादर केलेल्या फिल्म बाजार 2024 मध्ये नव्या पिढीच्या चित्रपट कथाकारांची सर्वांनीच प्रशंसा केली. ‘स्क्रीनरायटर्स लॅब’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी ‘कोन्याक’ या चित्रपटाची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. स्क्रीनरायटर्स लॅब च्या पुरस्कारामुळे ‘कोन्याक’ या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून …
Read More »सेंद्रिय उत्पादनांची निर्यात
(a). गेल्या पाच वर्षात आणि चालू वर्षात निर्यात केलेल्या सेंद्रिय अन्न उत्पादनांची एकूण रक्कम: Sr. No. Year Quantity (MT) Value (USD Million) 1. 2019-20 638998.42 689.10 2. 2020-21 888179.68 1040.95 3. 2021-22 460320.40 771.96 4. 2022-23 312800.51 708.33 5. 2023-24 261029.00 494.80 6. 2024-25* 263050.11 447.73 स्रोत: Tracenet वर राष्ट्रीय …
Read More »एसएफआयओ ने इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या तीन कंपन्यांमध्ये राबवली शोध मोहीम
गंभीर स्वरूपाच्या फसवणुकीचा तपास करणाऱ्या कार्यालयाने (एसएफआयओ ) हिरो इलेक्ट्रिक व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेड, बेनलिंग इंडिया एनर्जी अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि ओकिनावा ऑटोटेक इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या तीन कंपन्यांमध्ये शोध मोहीम राबवली. केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाच्या फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स (एफएएमई …
Read More »पर्यावरणाच्या हानीसाठी ग्लोबल साऊथ जबाबदार नाही, शाश्वततेप्रति भागीदार देशांपैकी प्रत्येकाची ही सामाईक जबाबदारी आहे: पीयूष गोयल
जागतिक पर्यावरणाच्या हानीसाठी ग्लोबल साऊथ देश जबाबदार नाहीत तर त्या विकसित देशांमुळे हे नुकसान झाले आहे ज्यांनी कमी खर्चिक ऊर्जेचा लाभ घेतला असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे भारतीय उद्योग महासंघ भागीदारी शिखर परिषद 2024 च्या उद्घाटन सत्रात बोलत होते. …
Read More »यंदाच्या रब्बी हंगामात 428 लाख हेक्टरहून अधिक पीक पेरणी
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 2 डिसेंबर 2024 रोजी रब्बी पिकांखालील क्षेत्राची वाढ जाहीर केली आहे. Area: In lakh hactare S. No. Crop Normal Area (DES) (2018-19 – 2022-23) Area Sown 2024-25 2023-24 1 Wheat 312.35 200.35 187.97 2 Rice 42.02 9.75 9.16 3 Pulses 140.44 108.95 105.14 a Gram 100.99 …
Read More »