एव्हियन येथे आयोजित जी-७ परिषदेच्या (G7 Summit 2026) पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यासोबत एक अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत भारत आणि युरोपीय संघ (EU) यांच्यातील संबंधांना एक नवी दिशा देणारे अनेक मोठे निर्णय …
Read More »भारतीय नौदलाची हिंदी महासागरात ‘मैत्री’ची मोठी झेप; INS त्रिकंदचा सेशेल्समध्ये सराव पूर्ण
पोर्ट व्हिक्टोरिया, सेशेल्स: भारतीय नौदलाचे शक्तिशाली आणि अदृश्यता-क्षम (Stealth) युद्ध जहाज आयएनएस त्रिकंद (INS Trikand) याने २० मार्च २०२६ रोजी सेशेल्समधील पोर्ट व्हिक्टोरिया येथील आपली यशस्वी बंदर भेट पूर्ण केली. या भेटीदरम्यान भारताने हिंदी महासागर क्षेत्रात आपला ‘प्राधान्य सुरक्षा भागीदार’ (Preferred Security Partner) म्हणून असलेला दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला …
Read More »1 जानेवारी 2026 पासून भारत स्विकारणार ‘किंबर्ले प्रोसेस’ या यंत्रणेचे प्रतिष्ठित अध्यक्षपद
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025. ‘किंबर्ले प्रोसेस’ च्या (KP – जगभरातील कच्च्या हिऱ्यांचा व्यापार सुरक्षित व पारदर्शक बनवण्यासाठीची जागतिक आंतरराष्ट्रीय यंत्रणा) आमसभेत, या यंत्रणेच्या अध्यक्षपदासाठी भारताची निवड झाली आहे. येत्या 1 जानेवारी 2026 पासून या भारत या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारेल. किंबर्ले प्रोसेस हा जगभरातील देश, आंतरराष्ट्रीय हिरे उद्योग व नागरी समुदायांचा …
Read More »पारंपरिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे पारंपरिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला संबोधित केले. या परिषदेत गेल्या तीन दिवसांत पारंपारिक औषध क्षेत्रातील जगभरातील तज्ज्ञांनी गंभीर आणि अर्थपूर्ण चर्चा केली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यात भारत एक मजबूत व्यासपीठ म्हणून काम …
Read More »पंतप्रधानांनी ओमानचे महामहिम सुलतान यांची भेट घेतली
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. राजवाड्यामध्ये आगमन झाल्यावर महामहिम सुलतानांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना औपचारिक सन्मान प्रदान केला. उभय नेत्यांनी परस्परांशी आणि शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. त्यांनी भारत-ओमानच्या बहुआयामी सामरिक भागीदारीचा सर्वंकष …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत ओमान व्यवसाय मंचात झाले सहभागी
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे भारत-ओमान व्यवसाय मंचाला संबोधित केले.ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस अल युसुफ; ओमान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष शेख फैसल अल रवास; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल; आणि सीआयआयचे अध्यक्ष राजीव मेमानी या …
Read More »पंतप्रधानांनी ओमानमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधानांनी आज मस्कतमध्ये भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाला संबोधित केले. या श्रोत्यांमध्ये विविध भारतीय शाळांमधील 700 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे वर्ष ओमानमधील भारतीय शाळांसाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे, कारण यंदा या देशातील आपला 50 वा वर्धापनदिन त्या साजरा करत आहेत. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतातील …
Read More »भारत आणि ओमान यांच्यात सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारत आणि ओमान यांनी आज ‘सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर’ (सीईपीए) स्वाक्षरी करून अधिक मजबूत आर्थिक भागीदारी निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री महामहीम …
Read More »भारत ओमान मुक्त व्यापार करारामुळे महत्त्वाच्या क्षेत्रातील नव्या संधी खुल्या होतील – केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025. भारत आणि ओमान यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, वाहन, मौल्यवान रत्ने व दागिने, कृषीरसायने, नवीकरणीय उर्जा आणि वाहनांचे सुटे भाग यासह विविध क्षेत्रात अनेक संधी खुल्या होतील. मस्कत इथे आज भारत ओमान व्यवसाय मंचावर केंद्रिय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी हे विधान …
Read More »पंतप्रधान मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी भारत-जॉर्डन व्यापार मंचाला केले संबोधित
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी आज अम्मान येथे भारत-जॉर्डन व्यापार मंचाला संबोधित केले. या मंचाला युवराज हुसेन आणि जॉर्डनचे व्यापार व उद्योग, तसेच गुंतवणूक मंत्री उपस्थित होते. राजे अब्दुल्ला द्वितीय आणि पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील व्यापार संबंध वृद्धिंगत करणे, आवश्यक असल्यावर सहमती व्यक्त …
Read More »
Matribhumi Samachar Marathi