नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 17 ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित पारंपरिक औषधांवरील दुसऱ्या डब्ल्यूएचओ जागतिक शिखर परिषदेत आयुष मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटनेच्या सहयोगाने आयुष्य एक्स्पो चे आयोजन करणार असून हे या कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य असेल. हे प्रदर्शन या शिखर परिषदेचे प्रमुख व्यासपीठ असेल आणि …
Read More »तीन देशांच्या राजदूतांनी आपली ओळखपत्रे राष्ट्रपतींना सादर केली
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आज 15 डिसेंबर 2025 रोजी इराण, बृनेई दारुस्सलाम, मायक्रोनेशिया या तीन देशांच्या राजदूतांकडून त्यांची ओळखपत्रे स्वीकारली. पुढील व्यक्तींनी आपले ओळखपत्र यावेळी सादर केले- 1. मोहम्मद फथली , इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राजदूत 2. सिती आर्नीफारिजा मोहम्मद जैनी,बृनेई …
Read More »जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
आज मी हाशेमाइट किंगडम ऑफ जॉर्डन, फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इथिओपिया आणि सल्तनत ऑफ ओमान या तीन राष्ट्रांच्या दौर्यावर जात आहे. या तिन्ही देशांशी भारताचे प्राचीन काळापासूनचे सभ्यताकालीन आणि व्यापक समकालीन द्विपक्षीय संबंध आहेत. सर्वप्रथम, मी महामहिम अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून जॉर्डनला भेट देणार आहे. ही ऐतिहासिक भेट …
Read More »भारत पारंपरिक औषधांवरील दुसऱ्या डब्ल्यूएचओ जागतिक शिखर परिषदेचे करणार आयोजन
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025. भारत संयुक्तपणे दुसऱ्या जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) पारंपरिक औषध शिखर परिषदेचे 17 ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजन करत असून नवी दिल्ली आरोग्य आणि कल्याणावरील जागतिक संवादाचे केंद्रबिंदू बनेल. जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारे सह-आयोजित ही शिखर परिषद संतुलित, सर्वसमावेशक आणि शाश्वत आरोग्य …
Read More »पंतप्रधानांकडून ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या बोंडी किनाऱ्यावर, ज्यू धर्मियांच्या हनुका या सणाचा पहिला दिवस साजरा करणाऱ्या लोकांना लक्ष्य करणाऱ्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या दुःखद घटनेबद्धल तीव्र शोक व्यक्त करताना,या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांविषयी मोदी यांनी भारताच्या नागरिकांच्या वतीने संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुःखद प्रसंगी, सर्व …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौरा
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025 जॉर्डनचे महामहिम राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 ते 16, डिसेंबर 2025 दरम्यान जॉर्डनच्या हॅशेमाइट प्रजासत्ताकला भेट देणार आहेत. या दौऱ्यात राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीदरम्यान पंतप्रधान, भारत आणि जॉर्डन यांच्यातील संबंधांचा सर्व पैलूंनी …
Read More »इटली-भारत व्यापार मंच 2025 द्वारे द्विपक्षीय व्यापार, नवोन्मेष आणि धोरणात्मक आर्थिक भागीदारी बळकट
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025. इटलीच्या उपपंतप्रधानांच्या भेटीदरम्यान 11 डिसेंबर 2025 रोजी मुंबईत ‘भारत-इटली व्यापार मंच’ आयोजित करण्यात आला होता. भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही भेट एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री, अंतोनियो ताजानी यांच्या अधिकृत भेटीचा भाग म्हणून …
Read More »भारत-ब्रुनेई दरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी नवी दिल्ली येथे संरक्षण सहकार्यावरील भारत-ब्रुनेई संयुक्त कार्यगटाची बैठक संपन्न
नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 भारत-ब्रुनेई दरम्यानची द्विपक्षीय भागीदारी पुढे नेण्यामधील महत्वाचा टप्पा म्हणून नवी दिल्ली येथे 09 डिसेंबर 2025 रोजी संरक्षण सहकार्यावरील भारत-ब्रुनेई संयुक्त कार्यगटाची (जेडब्ल्यूजी ) बैठक आयोजित करण्यात आली होती. दोन्ही देशांमध्ये लष्करी आदान-प्रदान आणि संयुक्त प्रशिक्षणाचा विस्तार, सागरी मार्गांमधील सुरक्षा, तसेच मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती निवारण …
Read More »रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन
महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती पुतीन दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे सहकारी नमस्कार! “दोबरी देन”! आज भारत आणि रशियाच्या तेविसाव्या शिखर परिषदेत राष्ट्रपती पुतीन यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, ज्यावेळी आमचे द्विपक्षीय संबंध अनेक ऐतिहासिक टप्प्यांदरम्यान वाटचाल करत आहेत. बरोबर 25 वर्षांपूर्वी …
Read More »कृषी क्षेत्रात भारत आणि रशियामधील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी रशियाच्या कृषीमंत्र्यांसोबत केंद्रीय कृषी मंत्र्यांची द्विपक्षीय बैठक
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी. 4 डिसेंबर 2025 रोजी, कृषी भवन इथे रशियाच्या कृषी मंत्री ऑक्साना लुट यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील विद्यमान सहकार्यावर चर्चा केली तसेच, भविष्यातील सहकार्यपूर्ण भागीदारीच्या क्षेत्रांविषयीदेखील चर्चा केली. भारत आणि रशियामधील संबंध हे विश्वास, मैत्री …
Read More »
Matribhumi Samachar Marathi