जैवइंधनाच्या मिश्रणामुळे देशाच्या आयात खर्चात 91 हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते आणि हा निधी कृषिक्षेत्राच्या विकासासाठी वापरणे शक्य होईल,असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. बंगळुरू इथे आयोजित 27 व्या ऊर्जा तंत्रज्ञान संमेलनाचे उद्घाटन करत असताना ते आज बोलत होते. जागतिक स्तरावर जैवइंधन मिश्रणाच्या बाबतीत भारत …
Read More »
Matribhumisamachar
