निवडणूक आयोग आणि भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो कार्यालयातर्फे 11 नोव्हेंबर पासून कोल्हापूर मध्ये मतदार जागृती अभियान सुरू होत आहे. अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथून सकाळी 10:30 वाजता होईल. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या उपस्थितीत प्रसिद्धी अभियानाच्या व्हॅनला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. 20 नोव्हेंबर …
Read More »
Matribhumisamachar
