गुरुवार, मई 14 2026 | 08:23:42 AM
Breaking News
Home / अन्य समाचार / पायदळ दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व पदांवर कार्यरत असलेल्या तसंच दिग्गजांच्या अदम्य भावनेला आणि धैर्याला केला सलाम

पायदळ दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व पदांवर कार्यरत असलेल्या तसंच दिग्गजांच्या अदम्य भावनेला आणि धैर्याला केला सलाम

Follow us on:

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी पायदळ दिनानिमित्त पायदळातील सर्व पदांवर कार्यरत असलेल्या तसंच दिग्गजांच्या अदम्य भावनेचे आणि धैर्याचे कौतुक केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले की:

“पायदळ दिनानिमित्त, आम्ही  सर्वजण अथकपणे आमचे रक्षण करणाऱ्या पायदळातील सर्व रँक आणि दिग्गजांच्या अदम्य चैतन्यशीलतेला आणि धैर्याला सलाम करतो. आपल्या देशाची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करून कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी ते नेहमीच दृढनिश्चयाने उभे असतात. प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत पायदळ शक्ती, शौर्य आणि कर्तव्याचे सार मूर्त रूपात देत असते.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

सरगुजा में नशे के बड़े नेटवर्क का भंडाफोड़: 1800 नशीली दवाओं के साथ हत्या का फरार आरोपी गिरफ्तार

रायपुर | सोमवार, 19 अप्रैल 2026 छत्तीसगढ़ के सरगुजा संभाग में नशे के काले कारोबार …