आदरणीय सभापति जी, आदरणीय राष्ट्रपती जी यांनी भारताच्या कामगिरीविषयी,जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षांविषयी आणि भारताच्या जनसामान्यांचा आत्मविश्वास, विकसित भारत हा संकल्प या सर्व विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे आणि देशाला आगेकूच करण्यासाठी दिशाही दाखवली आहे. आदरणीय राष्ट्रपती जी यांचे भाषण प्रेरकही होते, प्रभावीही होते आणि भविष्यासाठी काम करण्याकरिता आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शन …
Read More »भारतीय नागरी लेखा सेवा, भारतीय टपाल सेवा आणि दूरसंचार (वित्त आणि लेखा) सेवा, भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (लेखा) आणि भारतीय टपाल सेवेत निवड झालेल्या प्रशिक्षणाधिन अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
भारतीय नागरी लेखा सेवा, भारतीय टपाल सेवा आणि दूरसंचार (वित्त आणि लेखा) सेवा, भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (लेखा ) आणि भारतीय टपाल सेवा निवड झालेल्या प्रशिक्षणाधिन अधिकारी गटाने आज (13 फेब्रुवारी 2025) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. तरुण अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राद्वारे राष्ट्राच्या विकासात आणि समृद्धीमध्ये थेट योगदान देण्याची ही उत्तम संधी आहे, मग ते …
Read More »पीएम गतिशक्ती अंतर्गत येणाऱ्या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने 87व्या बैठकीत प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025. नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने आपल्या 87 व्या बैठकीत (1 मेट्रो 1 RRTS, 2 रस्ते आणि 1 हवाई प्रकल्प ) पाच प्रकल्पांचा आढावा घेतला तसेच इंटिग्रेटेड मल्टीमोडल पायाभूत सुविधा, आर्थिक आणि सामाजिक नोड्ससाठी लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आणि इंटर मॉडेल कनेक्टिव्हिटी या तत्त्वांवरच्या पीएम गतीशक्तीसाठीच्या त्यांच्या उपयुक्ततेची तपासणी केली. …
Read More »एकात्मिक आरोग्य उपायांसाठी युनानी औषध प्रणालीमधील नवोन्मेष – भावी वाटचालीचा मार्ग या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे युनानी दिवसाच्या निमित्ताने एकात्मिक आरोग्य उपायांसाठी युनानी औषध प्रणालीमधील नवोन्मेष- भावी वाटचालीचा मार्ग या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. 2016 पासून ज्यांच्या सन्मानार्थ युनानी दिवस साजरा केला जातो त्या हकीम अजमल खान यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे,असे राष्ट्रपतींनी …
Read More »संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरू येथील एअरो इंडिया 2025 मध्ये भारत, आयडीईएक्स आणि कर्नाटक पॅव्हेलियनचे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 10 फेब्रुवारी 2025 रोजी बेंगळुरू येथे एअरो इंडिया 2025 मध्ये भारत, आयडीईएक्स आणि कर्नाटक पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. भारत पॅव्हेलियन हे देशातील संरक्षण उद्योगांचा ढाचा, विकास, नवोन्मेष आणि उत्पादन क्षमतांचे सादरीकरण करत आहे, जे अत्याधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाद्वारे दर्शवले जात आहे. हे …
Read More »शेतकऱ्यांकडे राजकीय ताकद आणि आर्थिक क्षमता आहे ; त्यांनी कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहू नये – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
शेतकरी हे अन्नदाते आहेत, त्यांनी कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहू नये, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. ते आज चित्तोडगड येथे अखिल मेवाड प्रदेश जाट महासभेला संबोधित करत होते. “जेव्हा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते तेव्हाच देशाची परिस्थिती सुधारते. कारण, शेतकरी हेच अन्नदाते आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाकडेही पाहू नये किंवा मदतीसाठी कोणावरही अवलंबून राहू …
Read More »केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेसाठी (पीएम- अजय) केंद्रीय सल्लागार समितीची (सीएसी) बैठक संपन्न
प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेसाठी (पीएम- अजय) केंद्रीय सल्लागार समिती (सीएसी) ची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री आणि सीएसी चे अध्यक्ष डॉ. वीरेंद्र कुमार होते. या बैठकीत योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच अनुसूचित जाती समुदायाच्या सामाजिक-आर्थिक उत्थानासाठी धोरणे ठरविण्यात आली. डॉ. …
Read More »एरो इंडिया 2025
परिचय संरक्षण प्रदर्शन संघटना, संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण मंत्रालय यांच्या सहकार्याने आयोजित होणारे एरो इंडिया, हे आशियातील एक सर्वात मोठे हवाई व विमान प्रदर्शन असून ते दर दोन वर्षांनी, बंगळुरू येथे आयोजित केले जाते. एरो इंडिया हे भारताचे प्रमुख हवाई वाहतूक व संरक्षण प्रदर्शन आहे, जिथे जागतिक स्तरावरील विमाने व अंतराळ वाहन विक्रेते तसेच भारतीय …
Read More »आत्मनिर्भर भारत: संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी 28 EON-51 प्रणालींसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत केला 624 कोटी रुपयांचा करार
संरक्षण मंत्रालयाने 8 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 11 अत्याधुनिक ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स आणि तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांसाठी 28 EON-51 प्रणाली खरेदी करण्यासंदर्भात करार केला. या प्रणालीची एकूण किंमत 642.17 कोटी रुपये असून यात खरेदी (इंडियन-आयडीडीएम) श्रेणी अंतर्गत कर समाविष्ट आहेत. ईओएन-51 ही इलेक्ट्रो ऑप्टिकल फायर कंट्रोल प्रणाली आहे जी इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि थर्मल इमेजर्स उपकरणांचा …
Read More »‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळा 22 फेब्रुवारी 2025 पासून नवीन स्वरूपात व अतिरिक्त आसन क्षमतेसह होणार साजरा
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 16 फेब्रुवारी 2025 रोजी उद्घाटन सोहळ्याला राहणार उपस्थित या नव्या स्वरूपातील ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळ्यामध्ये, राष्ट्रपती भवनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना एक आकर्षक असा दृश्यकलात्मक व संगीतमय कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. या समारंभात राष्ट्रपती अंगरक्षकांच्या तुकडीचे तसेच ‘सेरेमोनियल गार्ड बटालियन’चे औपचारिक ‘लष्करी ड्रिल’ प्रदर्शन करण्यात येईल. तसेच, यादरम्यान ‘सेरेमोनियल मिलिटरी ब्रास बँड’चाही समावेश असेल. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi