शुक्रवार, नवंबर 15 2024 | 09:33:12 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / एप्रिल – ऑक्टोबर 2024 या काळात एकूण निर्यात अंदाजे 468.27 अब्ज अमेरिकी डॉलर्स, एप्रिल – ऑक्टोबर 2023 या काळातील 436.48 अब्ज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 7.28% वाढ

एप्रिल – ऑक्टोबर 2024 या काळात एकूण निर्यात अंदाजे 468.27 अब्ज अमेरिकी डॉलर्स, एप्रिल – ऑक्टोबर 2023 या काळातील 436.48 अब्ज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 7.28% वाढ

Follow us on:

भारताची एकूण निर्यात (वाणिज्य  आणि सेवा मिळून) ऑक्टोबर 2024* मध्ये सुमारे 73.21 अब्ज अमेरिकी डॉलर असून ही ऑक्टोबर 2023च्या तुलनेत 19.08% सकारात्मक वाढ आहे. भारताची एकूण आयात (वाणिज्य आणि सेवा मिळून) ऑक्टोबर 2024* मध्ये सुमारे 83.33अब्ज अमेरिकी डॉलर असून ही ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत 7.77% सकारात्मक वाढ आहे.

  October 2024

(USD Billion)

October 2023

(USD Billion)

Merchandise Exports 39.20 33.43
Imports 66.34 63.86
Services* Exports 34.02 28.05
Imports 17.00 13.46
Total Trade

(Merchandise +Services) *

Exports 73.21 61.48
Imports 83.33 77.33
Trade Balance -10.12 -15.85

भारताची एप्रिल – ऑक्टोबर 2024* या काळात एकूण निर्यात अंदाजे 468.27 अब्ज अमेरिकी डॉलर असून एप्रिल – ऑक्टोबर 2023 या काळातील 436.48 अब्ज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 7.28% सकारात्मक वाढ आहे. एप्रिल – ऑक्टोबर 2024* या काळात एकूण आयात अंदाजे 531.51अब्ज अमेरिकी डॉलर असून आयातीत 7.05% वाढीची नोंद झाली आहे.

वाणिज्य  व्यापार

ऑक्टोबर 2024 मध्ये वाणिज्य  मालाची निर्यात 39.20 अब्ज अमेरिकी डॉलर; तर ऑक्टोबर 2023 मध्ये 33.43 अब्ज अमेरिकी डॉलर होती.

ऑक्टोबर 2024 मध्ये वाणिज्य मालाची आयात 66.34 अब्ज अमेरिकी डॉलर; तर ऑक्टोबर 2023 मध्ये 63.86 अब्ज अमेरिकी डॉलर होती.

एप्रिल-ऑक्टोबर 2024 या काळात वाणिज्य मालाची निर्यात 252.28 अब्ज अमेरिकी डॉलर; तर एप्रिल-ऑक्टोबर 2023 मध्ये 244.51 अब्ज अमेरिकी डॉलर होती.

एप्रिल-ऑक्टोबर 2024 या काळात वाणिज्य मालाची आयात 416.93 अब्ज अमेरिकी डॉलर; तर एप्रिल-ऑक्टोबर 2023 मध्ये 394.18 अब्ज अमेरिकी डॉलर होती.

वाणिज्य व्यापारातील तूट एप्रिल-ऑक्टोबर 2024 या काळात  164.65 अब्ज अमेरिकी डॉलर; तर एप्रिल-ऑक्टोबर 2023 मध्ये 149.67 अब्ज अमेरिकी डॉलर होती.

सेवा व्यापार

सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य ऑक्टोबर 2024* मध्ये 34.02 अब्ज अमेरिकी डॉलर इतके असून ऑक्टोबर 2023 मध्ये ते 28.05 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते.

सेवा आयातीचे अंदाजे मूल्य ऑक्टोबर 2024* मध्ये 17 अब्ज अमेरिकी डॉलर इतके असून ऑक्टोबर 2023 मध्ये ते 13.46 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते.

सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य एप्रिल-ऑक्टोबर 2024* या काळात 215.98 अब्ज अमेरिकी डॉलर इतके असून एप्रिल-ऑक्टोबर 2023 मध्ये ते 191.97 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते.

सेवा आयातीचे अंदाजे मूल्य एप्रिल-ऑक्टोबर 2024* या काळात 114.57 अब्ज अमेरिकी डॉलर इतके असून एप्रिल-ऑक्टोबर 2023 मध्ये ते 102.32 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते.

सेवा व्यापार अधिशेष एप्रिल-ऑक्टोबर 2024* या काळात 101.41 अब्ज अमेरिकी डॉलर इतका असून एप्रिल-ऑक्टोबर 2023 मध्ये 89.64 अब्ज अमेरिकी डॉलर इतका होता.

झटपट अंदाज जाणून घेण्यासाठी लिंक

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

वार्षिक नौदल विमान उड्डाण सुरक्षा बैठक(एनएफएसएम) आणि उड्डाण सुरक्षा चर्चासत्र(एफएसएस)- 2024

विशाखापट्टणममध्ये आयएनएस डेगा येथे 12-13 नोव्हेंबर रोजी, इस्टर्न नेव्हल कमांडच्या मुख्यालयाच्या नेतृत्वाखाली  हवाई उड्डाण सुरक्षा चर्चासत्र …