शुक्रवार, नवंबर 22 2024 | 01:05:01 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रशियाला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन

ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रशियाला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन

Follow us on:

मी आज रशियाचे अध्यक्ष महामहिम व्लादिमिर पुतीन यांच्या निमंत्रणावरून कझान येथे आयोजित 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहे.

जागतिक विकासाशी निगडित उद्दिष्टे, सुधारित बहुपक्षीयता, हवामान बदल, आर्थिक सहकार्य, लवचिक पुरवठा साखळीची निर्मिती, सांस्कृतिक बंध आणि नागरिकांच्या दृढ संबंधांना चालना देण्यासह अशा अनेक मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी आणि विचारमंथन करण्यासाठी एक उदयोन्मुख मंच म्हणून ओळख प्राप्त केलेल्या ब्रिक्स समवेतच्या सहकार्याचा भारत आदर करत आहे.  गेल्या वर्षी नवीन सदस्यांच्या समावेशासह झालेल्या ब्रिक्सच्या विस्तारामुळे जागतिक भल्यासाठी त्याच्या सर्वसमावेशकतेमध्ये आणि उद्दिष्टात भर पडली आहे.

मॉस्को येथे जुलै 2024 मध्ये झालेल्या वार्षिक शिखर परिषदेच्या अनुषंगाने, माझी कझान भेट भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारीला अधिक बळकट करेल.

मी ब्रिक्स मधील इतर नेत्यांनाही भेटण्यास उत्सुक आहे.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

अझरबैजानमध्ये बाकू येथे आयोजित संयुक्त राष्ट्र हवामान बदल शिखर परिषदेतील कॉप29 बैठकीदरम्यान भारताने हवामान बदलाचा स्वीकार या विषयाशी संबंधित उच्चस्तरीय मंत्रीपातळीवरील संवाद कार्यक्रमात निवेदन दिले

भारताने काल, 19 नोव्हेंबर 2024 रोजी अझरबैजानमध्ये बाकू येथे आयोजित संयुक्त राष्ट्र हवामान बदल शिखर …