गुरुवार, दिसंबर 26 2024 | 09:37:55 AM
Breaking News
Home / अन्य समाचार (page 35)

अन्य समाचार

உத்கல் கேசரி டாக்டர் ஹரேகிருஷ்ணா மஹ்தாப்பின் 125-வது பிறந்த நாள் கொண்டாட்டத்தை குடியரசுத் தலைவர் தொடங்கி வைத்தார்

குடியரசுத் தலைவர் திருமதி திரௌபதி முர்மு இன்று (நவம்பர் 21, 2024) புதுதில்லியில் உத்கல் கேசரி டாக்டர் ஹரேகிருஷ்ணா மஹ்தாப்பின் 125-வது பிறந்தநாள் கொண்டாட்டத்தைத் தொடங்கி வைத்தார். நிகழ்ச்சியில் பேசிய குடியரசுத் தலைவர், டாக்டர் ஹரேகிருஷ்ணா மஹ்தாப் தொலைநோக்குப் பார்வை கொண்ட தலைவர் என்று கூறினார். உடல் வளர்ச்சி மட்டும் போதாது, பண்பாட்டு விழிப்புணர்வும் அவசியம் என்பதை அவர் அறிந்திருந்தார். டாக்டர் மஹ்தாப் ஒரு புகழ்பெற்ற எழுத்தாளர். தானே எழுதுவதோடு, ஒடிசாவில் ஆரோக்கியமான, கலாச்சார சூழலையும் உருவாக்கினார். ஒடிசாவில் கலை, இலக்கியம் மற்றும் இசையை …

Read More »

एप्रिल 2025 मध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया दिव्यांग क्रीडा स्पर्धा बिहारमध्ये होतील : डॉ. मांडवीय

पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद बिहारकडे असेल. युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या पथदर्शी उपक्रमाअंतर्गत खेलो इंडिया स्पर्धांच्या यजमानांच्या नकाशात आता बिहारचे नांव जोडले जाईल. समर ऑलिम्पिक्सच्या धर्तीवर आयोजित खेलो इंडिया दिव्यांग क्रीडा स्पर्धाही पहिल्यांदाच बिहारमध्ये होणार आहेत. युवा क्रीडा स्पर्धेनंतर लगेचच 10 ते 15 …

Read More »

रेल्वे डब्यातील कॅमेऱ्यांसाठी रेल्वेने 20,000 कोटी रुपयांचे आर एफ पी मागवल्याविषयी फायनान्शियल एक्सप्रेस ने 16/11/2024 रोजी छापलेल्या लेखाचे आणि तत्सम वृत्तांचे खंडन

फायनान्शियल एक्सप्रेस ने 16 नोव्हेंबर 2024 रोजी ‘Railways floats ₹20,000-cr RFP for camera in coaches’ या मथळ्याखाली छापलेल्या लेखास आणि अन्य प्रसिद्धीमाध्यमांनी प्रकाशित केलेल्या तत्सम वृत्तांना प्रत्युत्तर म्हणून ही माहिती प्रकाशित करण्यात येत आहे.’रेल्वे डब्यांमध्ये आयपी- सीसीटीव्ही देखरेख प्रणाली जोडण्याच्या’ भारतीय रेल्वेच्या उपक्रमाविषयी- या वृत्तांमध्ये दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती देण्यात आली आहे. यातून …

Read More »

आधार आधारित ओटीपीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे यूएएन ऍक्टिवेशन सुनिश्चित करण्याचे मंत्रालयाचे निर्देश

कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना अनुदान/प्रोत्साहनभत्ता यांची देय रक्कम आधार पेमेंट ब्रिजच्या माध्यमातून मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच मंत्रालये/ विभाग यांना निर्देश दिले आहेत आणि 100 टक्के बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण सुनिश्चित केले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये जाहीर केलेली एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह(ईएलआय) या योजनेचे लाभ जास्तीत जास्त नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांना …

Read More »

‘सफरनामा’च्या उद्घाटनाने इफ्फीएस्टा ‘सफर’चा प्रारंभ

55 वा  इफ्फी  अर्थात भारतीय अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, संगीत कला आणि संस्कृतीला मनोरंजनाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी वचनबद्ध आहे. त्याला अनुसरून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, आणि ख्यातनाम चित्रपट अभिनेता आणि निर्माता अक्किनेनी नागार्जुन राव, यांनी आज कला अकादमी, पणजी, गोवा येथे ‘सफरनामा: इव्होल्यूशन ऑफ इंडियन सिनेमा (भारतीय सिनेमाची उत्क्रांती)’ …

Read More »

हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांतता आणि समृद्धीसाठी नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी भारताचे समर्थन : लाओ पीडीआरमध्ये 11 व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

“हिंद-प्रशांत क्षेत्रामध्ये जल अथवा नभ अशा कोणत्‍याही क्षेत्रातील पर्यटन, व्यवसाय, उद्योग यांच्‍यासाठी  स्वातंत्र्य, विनाअडथळा कायदेशीर वाणिज्य व्यवहार आणि  शांतता व  समृद्धीसाठी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणे,याचे भारत समर्थन करीत आहे,” असे  संरक्षण  मंत्री  राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.लाओ पीडीआर येथील  व्हिएन्टिन  येथे, 21 नोव्हेंबर 2024 रोजी  आयोजित 11व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठक-तसेच …

Read More »

11 व्या आसिआन संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची भेट

लाओ पीडीआरमधील व्हिएन्टिन इथे होत असलेल्या 11 व्या आसिआन संरक्षण मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान  (एडीएमएम – प्लस)  संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी आज 21  नोव्हेंबर 2024 रोजी अमेरिकेचे संरक्षण मंत्री  लॉइड जे. ऑस्टीन यांची भेट घेतली. भारत अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष सहकार्य, माहितीचे आदानप्रदान व औद्योगिक नवोन्मेष या आधारे   दोन्ही देशांनी …

Read More »

“भारत हा डिजिटल जगाला शाश्वत पायाभूत सुविधा प्रदान करणारा जगातील सर्वोत्तम देश आहे” – पीयूष गोयल

भारत हा डिजिटल जगाला शाश्वत पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी सक्षम असणारा जगातील सर्वोत्तम देश आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे ‘यूके इंडिया बिझनेस कौन्सिल’च्या ‘यूके-इंडिया टेक्नॉलॉजी फ्यूचर्स कॉन्फरन्स’मध्ये बोलताना सांगितले. गोयल म्हणाले की, भविष्यात डिजिटल जग आणि शाश्वततेच्या मुद्द्यांचा परस्पर संबंध कसा …

Read More »

दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले समारोपीय भाषण

माननीय महोदय, आपण सर्वांनी दिलेल्या मौल्यवान सूचनांचे आणि व्यक्त केलेल्या सकारात्मक विचारांचे मी स्वागत करतो.  माझा चमू तुमच्याबरोबर भारताच्या प्रस्तावांच्या संदर्भात सर्व तपशील सामायिक करेल आणि आपण सर्व बाबतीत कालबद्ध रितीने पुढे जाऊ. महोदय, भारत आणि कॅरिकॉम देशांमधील संबंध हे आपले भूतकाळातील सामायिक अनुभव, वर्तमानातील आपल्या सामायिक गरजा आणि भविष्यातील …

Read More »

पंतप्रधानांना डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान

कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाच्या राष्ट्रपती सिल्व्हानी बर्टन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान “डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर” प्रदान केला. हा सन्मान त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी, कोविड-19 महामारीच्या काळात डॉमिनिकाला केलेल्या मदतीसाठी आणि भारत-डॉमिनिका संबंध बळकट करण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेसाठी  दिला गेला. डॉमिनिकाचे पंतप्रधान रूझवेल्ट स्केरिट या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच …

Read More »